2024-12-26T09:05:16+0000

Bitcoin आणि Cryptocurrency चं व्यसन लागतं तेव्हा… | BBC News Marathi

#bbcmarathi, #crypto #cryptocurrency #gaming क्रिप्टो करन्सी किंवा आभासी चलन हे तुलनेनं नवीन गुंतवणुकीचं साधन (Asset Class) आहे. झटपट पैसे मिळवण्याच्या आमीषाने तरुण इथं गुंतवणूक करतात. पण, मोबाईल अॅपवरही ट्रेडिंग शक्य असल्यामुळे आणि 24 तास सुरू असलेल्या क्रिप्टो बाजारामुळे तरुणांना गेमिंग सारखं याचं व्यसनही लागतं. काही तरुणांना तर व्यसनमुक्तीसाठी मानसोपचारतज्ज्ञांची गरज पडते पाहूया हा रिपोर्ट… ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

50000 euro in bitcoin
bitcoin cold wallet
anonymous bitcoin payment gateway
anonymous bitcoin account
bitcoin taproot
bitcoin verschenken steuer
gamestop aktie bitcoin